शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अरुण जेटली सर्वाधिक श्रीमंत मंत्री

By admin | Updated: October 8, 2014 03:03 IST

अर्थ आणि संरक्षणमंत्री अरुण जेटली सर्वाधिक श्रीमंत मंत्री आहेत़ त्यांच्याकडे ७२१० कोटींची मालमत्ता आहे़

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे १़२६ कोटी रुपयांची मालमत्ता आहे़ त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी, तसेच अर्थ आणि संरक्षणमंत्री अरुण जेटली सर्वाधिक श्रीमंत मंत्री आहेत़ त्यांच्याकडे ७२़१० कोटींची मालमत्ता आहे़पंतप्रधानांसह त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांच्या संपत्तीचा तपशील पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आला आहे़ मोदी मंत्रिमंडळातील एकूण २२ मंत्र्यांपैकी १७ मंत्री कोट्यधीश आहेत़ मालमत्तेच्या यादीत अरुण जेटली आघाडीवर आहेत, तर शहरविकास मंत्री वेंकय्या नायडू सर्वात पिछाडीवर आहेत़ त्यांच्याकडे केवळ २०़४५ लाख रुपयांची मालमत्ता आहे़मोदींकडे ३८,७०० रुपयांची रोख आहे़ १,३२,६९८ रुपयांच्या बँकेतीत जमा, तर १७,००,९२७ रुपयांच्या ठेवी, २०,००० बाँड, १,९९,०३१ च्या विमा पॉलिसी,२,३५,००० चे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, तर १,२०,९८० चे दागदागिने आहेत़ गांधीनगर येथे एक कोटी रुपये किमतीचे स्वत:चे घर आहे़ मोदींनी त्यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्या संपत्तीचा उल्लेख आपल्या तपशिलात केलेला नाही़ पत्नीच्या संपत्तीबाबतच्या रकान्यात ‘माहिती नाही’ केवळ एवढे त्यांनी लिहिले आहे़दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्रुषा आणि महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांच्याकडे ३७़६८ कोटींची संपत्ती आहे़ पीयूष गोयल यांच्याकडे ३१़६८ कोटींची, नजमा हेपतुल्ला यांच्याकडे २९़७० कोटींची, तर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे २़७३ कोटींची संपत्ती आहे़ केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याकडे २़५६ कोटींची मालमत्ता आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)