अल्पवयीन मुलीला फोटो पाठिवणारा अटक
By admin | Updated: February 4, 2015 23:41 IST
पुणे : अल्पवयीन मुलीला वाईट मेसेज व स्वत:चे फोटो पाठविणार्या तरूणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली. दिपक रविंद्र तारे (वय २१, रा. नगर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्याला ९ फेब्रुवारीपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्यचा आदेश दिला. मुलीच्या वडिलांनी याबाबत तक्रार दिली आहे. ही घटना २५ ऑक्टोबर ते १५ जानेवारी या कालावधीत घडली. तारेने त्याच्या मोबाईलवरून मुलीच्या फोनवर वाईट मेसेज आणि फोटो पाठवून तिचा विनयभंग केला.