शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

सोशल मीडियाद्वारे तक्रारी करणा-यांवर कारवाईचा लष्करप्रमुखांचा इशारा

By admin | Updated: January 15, 2017 18:34 IST

सैन्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सोशल मीडियाद्वारे तक्रारी करणा-या जवानांना ताकीद दिली

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 15 - सैन्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सोशल मीडियाद्वारे तक्रारी करणा-या जवानांना ताकीद दिली आहे.   तुमच्या समस्या आणि तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहोचण्यासाठी अन्य मार्ग उपलब्ध आहेत. मात्र, काही जण यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. अशाप्रकारे तक्रारी केल्यास जवानांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते असा इशारा त्यांनी यावेळी दिला.   

 गेल्या काही दिवसांपासून लष्कराच्या जवानांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केले जात आहेत. याचा परिणाम सीमेवर तैनात असणाऱ्या शूर जवानांच्या मनोधैर्यावर होतो. तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहोचण्यासाठी अन्य मार्ग उपलब्ध आहेत. तक्रारीचं निराकरण न झाल्यास थेट माझ्याकडे तक्रार करा असं रावत म्हणाले.  अशाप्रकारे तक्रारी केल्यास जवानांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते असा इशारा त्यांनी यावेळी दिला.   
 
 यावेळी बोलताना “आम्हाला नियंत्रण रेषा आणि सीमेवर शांतता हवी आहे. मात्र, सीमारेषेपलीकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास सडेतोड उत्तर देण्यास आम्ही मागे-पुढे पाहणार नाही.”, असा इशारा लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानचं नाव न घेता दिला.