शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता अर्जुन रामपालवर मारहाणीचा गुन्हा दाखल

By admin | Updated: April 9, 2017 17:36 IST

बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर काहीसा अज्ञातवासात गेलेला अभिनेता अर्जुन रामपाल पुन्हा एकदा चर्चेत आला

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 9 - बॉक्स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर काहीसा अज्ञातवासात गेलेला अभिनेता अर्जुन रामपाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र आता तो चित्रपटामुळे नव्हे, तर एकाला मारहाण केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आहे. नवी दिल्लीतल्या एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अर्जुन रामपालनं एका फोटोग्राफरला पहाटे 3.30 वाजता मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.अर्जुन रामपाल एक फोटोग्राफरवर अचानक फोटो घेतल्यानं प्रचंड संतापला. संतापाच्या भरात त्यानं त्या फोटोग्राफरचा कॅमेरा खेचून फेकून दिला आणि त्यानंतर त्या फोटोग्राफरला मारहाण केली, अशी माहिती मारहाण करण्यात आलेल्या फोटोग्राफरनं दिली आहे. तसेच पोलीस या प्रकरणात मला मदत करत नसल्याचंही या फोटोग्राफरनं सांगितलं आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अर्जुन रामपालचा डॅडी हा आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अहलुवालिया दिग्दर्शित या चित्रपटात अर्जुन रामपाल अरुण गवळीची मुख्य भूमिका साकारतो आहे. गवळीला ओळखणारे लोक त्याला डॅडी या नावानंही संबोधतात. त्यामुळेच अरुण गवळीचं टोपण नाव डॅडी हे या चित्रपटाला शीर्षक देण्यात आलं आहे. या चित्रपटात अर्जुन रामपालसोबत विद्या बालनही मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात गवळीच्या दूधवाला, गँगस्टर आणि त्यानंतर राजकीय नेता बनण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे.