शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

आर्ची-परशात दुरावा

By admin | Updated: June 19, 2016 00:18 IST

सैराट चित्रपटाच्या माध्यमातून रातोरात सुपरस्टार झालेले आर्ची व परशा सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. त्यांच्या अभिनयाच्या शैलीने संपूर्ण भारतासह विदेशातीलही चाहत्यांना याड लावलं. आजपर्यंत सैराटने बॉक्स ऑफिसवर 85 कोटीहून अधिक कमाई केली असून १०० कोटींच्या दिशेने याची घोडदौड वेगाने सुरु आहे.

सैराट चित्रपटाच्या माध्यमातून रातोरात सुपरस्टार झालेले आर्ची व परशा सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. त्यांच्या अभिनयाच्या शैलीने संपूर्ण भारतासह विदेशातीलही चाहत्यांना याड लावलं. आजपर्यंत सैराटने बॉक्स ऑफिसवर 85 कोटीहून अधिक कमाई केली असून १०० कोटींच्या दिशेने याची घोडदौड वेगाने सुरु आहे.
शूटिंगच्या आधी या दोघांची एकमेकांशी ओळख नव्हती. मात्र शूटिंगदरम्यान त्यांची चांगली ओळख झाली. चित्रपट रिलीज होण्याआधी प्रोमोशनल ॲक्टिव्हिटीमध्ये हे दोघं एकत्र दिसले होते.

मात्र मिळालेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये आलबेल नसल्याची चर्चा आहे. एकमेकांचे चांगले मित्र असणारे रिंकू आणि आकाश एकमेकांना टाळत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. दरम्यान, त्यांच्यातील दुरावाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र दोघेही प्रमोशनल इव्हेंटमध्ये मात्र एकत्र दिसतात.