शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

हातकणंगलेत पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: February 3, 2017 00:58 IST

हातकणंगले : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या बुधवारी पहिल्याच दिवशी २४ टोप पंचायत समितीच्या सर्वसाधारण मतदारसंघात शिवसेनेकडून तानाजी बाबूराव पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला.

हातकणंगले : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या बुधवारी पहिल्याच दिवशी २४ टोप पंचायत समितीच्या सर्वसाधारण मतदारसंघात शिवसेनेकडून तानाजी बाबूराव पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला. हातकणंगले तालुक्यात पहिल्याच दिवशी शिवसेनेने हातात भगवे झेंडे घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करून ढोलताशाच्या ठेक्यात टोप पंचायत समिती मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य महेश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अर्ज दाखल करण्याच्या ऑनलाईन पद्धतीमुळे इच्छुकांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. अर्ज ऑनलाईन भरून त्याची मूळ कॉपी सर्व विवरणासह निवडणूक अधिकारी यांच्याकडे सोपवावी लागणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी फक्त सहा दिवस असून, एक दिवस गेला असून, राहिलेल्या फक्त पाच दिवसांमध्ये सर्व शासकीय आणि स्वत:ची माहिती उमेदवारी अर्जासोबत द्यावी लागणार असल्याने उमेदवारांची दमछाक सुरू आहे.(प्रतिनिधी)