शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अपर्णा यादववर अखिलेश नाराज ?

By admin | Updated: January 4, 2017 11:35 IST

तिकीट वाटप, मर्जीतल्या व्यक्तींची पक्षातील महत्वाच्या पदांवर नियुक्ती अशा कारणांबरोबर अपर्णा यादव हे सुद्धा अखिलेश यांच्या नाराजीमागे एक कारण आहे.

ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 4 - समाजवादी पक्षावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून प्रयत्न करत असलेले उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना परिवारातील धाकटया सूनबाई अपर्णा यादव यांचा राजकीय प्रवेश खटकला असल्याची सूत्रांची माहिती आहे. अपर्णा यादव या मुलायम सिंह यादव यांच्या दुस-या पत्नी साधना यादव यांच्या सूनबाई आहेत. 
 
साधना यांचा मुलगा प्रतीक यादव बरोबर अपर्णा यांचा विवाह झाला आहे. समाजवादी पक्षाने मागच्याचवर्षी लखनऊच्या कँटॉनमेंट विधानसभा मतदारसंघातून अपर्णा यादव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तिकीट वाटप, मर्जीतल्या व्यक्तींची पक्षातील महत्वाच्या पदांवर नियुक्ती अशा कारणांबरोबर अपर्णा यादव हे सुद्धा अखिलेश यांच्या नाराजीमागे एक कारण आहे.  
 
साधना यादव  कुटुंबातील सदस्यांच्या राजकीय प्रवेशाला अखिलेश यांचा तीव्र विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे. साधन यादवमुळे आपल्या आईवर अन्याय झाल्याचीही अखिलेश यांची भावना आहे. सध्या अखिलेश यांच्याकडे मुलायमसिंह यादव यांचे वारसदार म्हणून पाहिले जाते. 
 
अपर्णा यादव यांच्या राजकीय प्रवेशानंतर आणखी एक मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धक निर्माण होऊ शकतो त्यामुळे अखिलेश गटाचा अपर्णा यादव यांना विरोध आहे. अपर्णा यादव यांच्याकडे सध्या कुठलेही राजकीय पद नसले तरी त्या सामाजिक कार्यामध्ये सक्रीय आहेत.