शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

भूषण, यादव यांना आणखी एक धक्का

By admin | Updated: April 1, 2015 23:43 IST

यापुढे आपचे मुख्य प्रवक्ते योगेंद्र यादव आणि प्रवक्ते प्रशांत भूषण यांना पक्षाची भूमिका अधिकृतरीत्या मांडता येणार नाही.

नवी दिल्ली : यापुढे आपचे मुख्य प्रवक्ते योगेंद्र यादव आणि प्रवक्ते प्रशांत भूषण यांना पक्षाची भूमिका अधिकृतरीत्या मांडता येणार नाही. आपने २० नव्या प्रवक्त्यांच्या समितीची घोषणा करीत या दोघांचे प्रवक्तेपद काढून घेतले आहे. निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या प्रवक्त्या असलेल्या आतिशी मर्लेना यांनाही हटविण्यात आले आहे.चार दिवसांपूर्वी या तिघांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आपने मंगळवारी रात्री उशिरा या सर्वांना प्रवक्तेपदावरून हटविण्यात आल्याची घोषणा केली. भूषण यांना रविवारी शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. नव्या प्रवक्त्यांमध्ये संजयसिंग, कुमार विश्वास, इलियास आझमी, पंकज गुप्ता, आशुतोष व आशिष खेताना या केजरीवालनिष्ठांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या प्रवक्तेपदी प्रीती शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)