शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

गुजरातेत २,६५४ कोटींचा आणखी एक बँक घोटाळा; घोटाळाबाजांशी भाजप नेत्यांचा संबंध?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:29 IST

नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्या बँक घोटाळ््यानंतर काँग्रेसने गुजरातमधील बँक घोटाळा उघड करून त्याचा संबंध राज्याचे अर्थमंत्री सौरभ पटेल यांच्याशी असल्याचा दावा केला आहे. पटेल यांच्याशी संगनमताने ११ बँकांना २,६५४ कोटी रूपयांना फसवले गेल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांच्या बँक घोटाळ््यानंतर काँग्रेसने गुजरातमधील बँक घोटाळा उघड करून त्याचा संबंध राज्याचे अर्थमंत्री सौरभ पटेल यांच्याशी असल्याचा दावा केला आहे. पटेल यांच्याशी संगनमताने ११ बँकांना २,६५४ कोटी रूपयांना फसवले गेल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.काँग्रेसने शनिवारी जी कागदपत्रे जाहीर केली, त्यात सीबीआयने २६ मार्च, २०१८ रोजी गांधीनगरमध्ये दाखल केलेल्या एफआयआरची प्रत आहे. या २,६५४ कोटी रूपयांच्या घोटाळ्यात व ११ बँकांच्या फसवणुकीत अर्थमंत्र्यांचे सहकारी नारायण भटनागर व त्यांची मुले अमित व सुमित भटनागर यांची नावे घेतली जात आहेत. अमित भटनागर यांना भाजपा नेत्यांचा आशीर्वाद असून त्यामुळेच बँक घोटाळेही केले जात आहेत, असा काँग्रेसचा आरोप आहे.बँक घोटाळ््याच्या धर्तीवर अमित भटनागर यांनी बँकांकडून कर्ज घेऊन त्यांची फसवणूक केली. त्यांनी २०१६ मध्ये कंपनीचे दिवाळे निघाल्याचे जाहीर केले होते. विशेष म्हणजे भाजपाने गुजरातमध्ये आयोजित केलेल्या एका महोत्सवावर अमित भटनागरने २६ कोटी रुपये खर्च केले होते. हे अमित भटनागरने मान्य केले आहे. अमित भटनागर व अर्थमंत्री सौरभ पटेल यांच्यातील नेमके काय नाते आहे, असा सवाल करून, काँग्रेसचे नेते अशोक गहलोत व पवन खेडा म्हणाले की, सौरभ पटेल ऊर्जामंत्री असताना अमित विजेच्या तारा बनवित. त्यांनी पटेल यांच्या साह्याने आंतरराष्ट्रीय स्विच संमेलन केले होते. त्याला पीयूष गोयल व गुजरातच्या तेव्हाच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल हजार होत्या. त्यावर सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च केले होते. सध्या बडोद्यातील भाजपाच्या सर्व समारंभांचा, कार्यक्रमांचा खर्च अमित भटनागर करतात.कर्जे झाली एनपीएअमित भटनागर बँकांना धोका देत आहे याची माहिती असूनही बँक आॅफ इंडियाच्या बडोदा शाखेने त्यांच्या डीपीआयएल कंपनीचे कर्ज फेब्रुवारी २०१६ रोजी एनपीएमध्ये का बदलले? तसेच २०१७ मध्ये अन्य बँकांनीही त्यांच्या कंपनीवरील कर्ज रक्कम एनपीएमध्ये का रुपांतरित केले, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

टॅग्स :bankबँक