शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी पेन्शनर्सची बँकेतील वार्षिक खेप वाचणार

By admin | Updated: April 29, 2015 00:03 IST

डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पेन्शनधारकांची नोंदणी सुरू करता यावी म्हणून आवश्यक तांत्रिक सहकार्य करण्याचे विविध राज्यांमधील राष्ट्रीय माहिती केंद्रांना (एनआयसी) सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली : डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पेन्शनधारकांची नोंदणी सुरू करता यावी म्हणून आवश्यक तांत्रिक सहकार्य करण्याचे विविध राज्यांमधील राष्ट्रीय माहिती केंद्रांना (एनआयसी) सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास न होता पेन्शनचे वाटप करता यावे, हा त्यामागचा हेतू आहे. अर्थात यामुळे कोट्यवधी पेन्शनधारकांची बँकेतील वार्षिक खेप वाचणार आहे.लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी पेन्शधारकांना दरवर्षी बँकेत जावे लागते. बँकेत जाण्याच्या या त्रासापासून मुक्ती मिळावी म्हणूक केंद्र सरकारने गेल्या वर्षी आधार कार्ड आधारित ‘जीवन प्रमाण’ ही बायोमेट्रिक सत्यापन पद्धत सुरू केली होती. या पद्धतीमुळे पेन्शनधारकांना पेन्शनचे वाटप करणाऱ्या बँकेत आॅनलाईन जीवन प्रमाणपत्र सादर करता येते. डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी पेन्शनधारकांची नाव नोंदणी सुरू करण्यासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य करावे, असे डिपार्टमेंट आॅफ इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड इम्फॉर्मेशनतर्फे विविध राज्यांमधील एनआयसी केंद्रांना सांगण्यात आल्याची माहिती कार्मिक, लोक गाऱ्हाणी व पेन्शन मंत्रालयाच्या एका आदेशात देण्यात आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)