शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

...आणि ते अखेर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले !

By admin | Updated: February 18, 2015 01:29 IST

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी मंगळवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी मंगळवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. गेल्या अधिवेशनात त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांची खुर्ची रिक्त सोडत त्यांच्याप्रती निष्ठा व्यक्त केल्याने त्यांच्यावर विरोधकांनी चौफेर हल्ला चढविला होता.जयललिता यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारावास झाल्यानंतर त्यांनी राजीनामा देत आपल्याशी सर्वाधिक निष्ठावान असलेल्या पनीरसेल्वम यांच्याकडे सरकारचे नेतृत्व सोपवले होते. गेल्या अधिवेशनात पनीरसेल्वम यांनी अर्थमंत्र्यांच्या खुर्चीवर बसूनच कामकाज सांभाळले. मंगळवारी सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच ते मुख्यमंत्र्यांच्या आसनावर बसलेले बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळी राज्यपाल रोसय्या यांचे अभिभाषण सुरू होते. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री...उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा जास्त संपत्ती आढळून आल्याबद्दल जयललिता यांना दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्यांनी पद सोडण्यासह आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये पनीरसेल्वम यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. याआधीही जयललिता यांना न्यायालयाच्या आदेशामुळे पद सोडावे लागल्यानंतर काही काळ पनीरसेल्वम हेच मुख्यमंत्री होते. (वृत्तसंस्था)