शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...आणि भारताला मिळाली व्हाइसरॉयची बग्गी!

By admin | Updated: January 25, 2017 17:04 IST

ऐतिहासिक वारसा लाभलेली व्हाइसरॉयची बग्गी भारताला मिळण्यामागे एक रंजक इतिहास आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 -  स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन अशा राष्ट्रीय सणांच्या दिवशी राष्ट्रपतींची आलिशान बग्गी तुम्ही पाहिली असेलच. एकेकाळी ब्रिटिशांचे भारतातील व्हाइसरॉयच्या दिमतीला असणारी ही बग्गी सध्या भारताचे राष्ट्रपती अनेक महत्त्वाच्या कार्यक्रामांना उपस्थित राहण्यासाठी जाताना वापरतात. अशी ही ऐतिहासिक वारसा लाभलेली बग्गी भारताला मिळण्यामागे एक रंजक इतिहास आहे.  
  1947 साली भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाल्यावर ही बग्गी कोणाला द्यायची यावरून पेच निर्माण झाला. दोन्ही देशांनी या बग्गीवर आपला अधिकार सांगितला होता. स्वातंत्र्यानंतर देशातील संपत्तीची भारत आणि पाकिस्तानमध्ये वाटणी झाली. त्यावेळी दोन्ही देश या बग्गीसाठी अडून बसले. कोणताही तोडगा निघत नसल्याने अखेर बग्गीच्या मालकीसाठी नाणेफेक करण्याचा निर्णय झाला. 
या निर्णयानुसार ब्रिटिश व्हाइसरॉयच्या अंगरक्षकांच्या तुकडीतील  तत्काली कमांडेट आणि डेप्युटी कमांडेट यांच्यात नाणेफेक करण्यात आली. त्यापैकी मुस्लिम असलेल्या डेप्युटी कमांडेंटनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला होता. अखेर नाणेफेक झाली आणि त्याचा कौल भारताच्या कमांडेंटच्या बाजूने लागला. त्याबरोबरच व्हाइसरॉयची बग्गीही भारताला मिळाली.