शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ, माधुरीला न्यायालयात खेचले

By admin | Updated: May 30, 2015 23:40 IST

शनिवारी बाराबंकीच्या विविध न्यायालयांमध्ये कंपनी आणि या उत्पादनाचा प्रचार करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या.

बाराबंकी : नेस्ले इंडियाचे मुख्य उत्पादन असलेले मॅगी नूडल्समध्ये आरोग्यास हानिकारक घटक आढळून आल्यानंतर शनिवारी बाराबंकीच्या विविध न्यायालयांमध्ये कंपनी आणि या उत्पादनाचा प्रचार करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या.बाराबंकीचे अन्न सुरक्षा अधिकारी व्ही.के. पांडेय यांनी सांगितले की, विभागाच्या वतीने वरिष्ठ मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात नेस्ले इंडिया लिमिटेडची हिमाचल प्रदेश शाखा, दिल्लीच्या कनॉट सर्कल येथील नोंदणीकृत कार्यालय, ईझी-डे बाराबंकी, ईझी-डे दिल्ली, ईझी डेचे व्यवस्थापक मोहन गुप्ता आणि शबाब आलम यांच्याविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. याशिवाय संतोषसिंग नावाच्या वकिलाने मॅगीचा प्रचार करणारे अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित व प्रीती झिंटा या तिघांविरुद्ध मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात याचिका केली आहे. चित्रसृष्टीतील नायक-नायिकांना आजची युवापिढी आपला आदर्श मानते. अशात या कलाकारांनी आपल्या स्वार्थाकरिता एक विषारी उत्पादन आरोग्यासाठी पोषक असल्याचा अपप्रचार केला असून त्यांचा हा गुन्हा देशद्रोहाच्या श्रेणीत येतो, असे याचिकाकर्त्याच्या वकिलाचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)४अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी १० मार्च २०१४ रोजी येथील ईझी-डे मॉलमधून मॅगीचे काही नमुने तपासणीसाठी पहिले गोरखपूर आणि नंतर कोलकात्याला पाठविले होते. या तपासणीत मॅगीमध्ये आरोग्यास हानिकारक शिसे आणि ग्लुटामेट धोकादायक प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले होते.४याप्रकरणी खटला भरण्याची परवानगी मागण्यात आली होती ती आता मिळाली आहे.