शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन व्हिसाधारक भारतीयाचे संयुक्त अरब अमिरातीत स्वागत

By admin | Updated: May 3, 2017 07:02 IST

अमेरिक न वैध व्हिसा आणि ग्रीनकार्डधारक भारतीय पासपोर्टधारक व्यक्तींचे दुबई विमानतळावर १ मे रोजी

दुबई : अमेरिकन वैध व्हिसा आणि ग्रीनकार्डधारक भारतीय पासपोर्टधारक व्यक्तींचे दुबई विमानतळावर १ मेरोजीअगत्याने स्वागत करण्यात आले. संयुक्त अरब अमिरात आणि भारतादरम्यानचे आर्थिक , राजक ीय आणि व्यापारी संबंध दृढ क रण्याच्या उद्देशातहत संयुक्त अरब अमिरात सरक ारने अमेरिके चा वैध व्हिसा असलेल्या किंवा ग्रीनकार्डधारक भारतीयांना संयुक्त अरब अमिरातचा व्हिसा देण्याचा (व्हिसा आॅन अराईव्हल) धोरणात्मक निर्णय घेतला होता. या नवीन धोरणाच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी दुबई विमानतळावर भारतीय व्यक्तींचे आदराने स्वागत क रण्यातआले.या नवीन धोरणानुसार सर्वसामान्य भारतीय पासपोर्टसोबत अमेरिके चा वैध व्हिसा किंवा ग्रीनकार्डधारक भारतीयांना येथेपोहोचताच १४ दिवसांसाठी संयुक्त अरब अमिरातचा व्हिसा देण्यात येणार आहे, तसेच या व्हिसाचा अवधी एवढ्याच दिवसांसाठी वाढविण्याचा पर्या यही यात आहे. या धोरणाचा लाभ घेणारी ही पहिली भारतीय व्यक्त ी असून, दुबईविमानतळाच्या अधिक ाऱ्यांनी, तसेच   संयुक्त अरब अमिरात सरक ारच्या प्रतिनिधींनी त्याचेस्वागत केले. या भारतीय प्रवाशांसोबतचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर टाक ण्यात आले असून, जनरल डायरेक्टोरेट आॅफ रेसिडेन्सी अँड फ ॉरेनर्स अफेअर्सच्या (दुबई) अधिक ाऱ्यांनी या भारतीय प्रवाशाचेदुबईविमानतळावर आगमन झाल्याची घोषणा केली आहे.संयुक्त अरब अमिरातचा भारत दुसऱ्या क्रमांक ाचा सर्वात मोठा भागीदार देश आहे. या दोन्ही देशांदरम्यान ६० अब्ज डॉलरचा वार्षिक व्यापार होतो, तसेच वर्षाक ाठी संयुक्त अमिरातचा २७ अब्ज डॉलरचा भारतासोबत निर्यात व्यापार होतो, तसेच संयुक्त अरब अमिरातमधील भारतातून होणाऱ्या निर्यात व्यापाराचा आक डा ३३ अब्ज डॉलर आहे.