शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

अंबानी, अदानींना माहीत होता निर्णय

By admin | Updated: November 18, 2016 01:23 IST

अदानी आणि अंबांनी यांच्यासारख्या उद्योगपतींना ५00 व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याचा निर्णय आधीच माहीत होता

जयपूर : अदानी आणि अंबांनी यांच्यासारख्या उद्योगपतींना ५00 व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याचा निर्णय आधीच माहीत होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट भाजपाच्याच आमदाराने केला आहे. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील भाजपाचे आमदार भवानी सिंह राजावत यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. भवानी सिंह राजावत यांचा एक कथित व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. अदानी, अंबानी यासारख्या उद्योगपतींना नोटाबंदीचा निर्णय आधीपासूनच माहिती होता. याबाबत त्यांना अप्रत्यक्ष सूचना दिली गेली होती. त्यामुळे निर्णयाची घोषणा होण्याआधीच त्यांनी योग्य व्यवस्था केली आणि दोन हजार रुपयांच्या नोटांचा दर्जा अतिशय वाईट असून, त्या बनावटच वाटतात, असेही ते या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच राजपूत यांनी सारवासारवही केली आहे. मी काही पत्रकारांशी गप्पा मारत होतो, तसेच या व्हिडीओमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये जसे दिसत आहे, तसे मी काही बोललो नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, या व्हिडीओमुळे विरोधकांच्या हाती घबाडच मिळाले आहे. (वृत्तसंस्था)