शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
5
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
6
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
7
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
8
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
9
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
10
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
11
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
12
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
13
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
14
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
15
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
16
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
17
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
18
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
19
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडीलला विक्रेत्यांची पसंती

By admin | Updated: June 14, 2016 04:20 IST

आॅनलाइन खरेदी-विक्री वाढलेली असताना विक्रेत्यांकडूनही अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यासारख्या ई-वाणिज्य वेबसाइटला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

मुंबई : आॅनलाइन खरेदी-विक्री वाढलेली असताना विक्रेत्यांकडूनही अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील यासारख्या ई-वाणिज्य वेबसाइटला सर्वाधिक पसंती मिळत आहे. नेल्सनने जानेवारी ते मार्च या तिमाहीत केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली. कंपनीने ११८४ आॅनलाइन विक्रेत्यांना या सर्वेक्षणात सहभागी केले होते. या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, ३९ टक्के आॅनलाइन विक्रेते हे दोन किंवा त्यापेक्षा अधिक ई- वाणिज्य वेबसाइट तपासून पाहतात. या माध्यमातून आपले उत्पादन विकता यावे आणि व्यवसाय वाढविता यावा, हा त्यामागचा उद्देश असतो. ई-वाणिज्य वेबसाइटच्या बाबतीत चांगली माहिती असणे हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण त्या माध्यमातून बँ्रडबाबत सकारात्मकता वाढते. या सर्वेक्षणानुसार अ‍ॅमेझॉनला पसंती देणाऱ्यांची संख्या सर्वात अधिक म्हणजे २५ टक्के आहे, तर फ्लिपकार्टला २१ टक्के आणि स्नॅपडीलला २० टक्के लोक पसंती दर्शवितात. निल्सन इंडियाचे कार्यकारी संचालक डॉली झा यांनी सांगितले की, ई-वाणिज्य उद्योग झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. आॅनलाइन विक्रेत्यांचाही एक समूह तयार होत आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यात संतुलन साधण्यासाठी देशातील ई-वाणिज्य वेबसाइटने किंबहुना, त्या व्यावसायिकांनी आॅनलाइन विक्रेत्यांसाठी एक आकर्षक व्यासपीठ तयार करण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एकूणच काय, तर ग्राहकांना दुकानांपर्यंत आकर्षित करण्याचा काळ आता मागे पडत असून, विके्रतेच थेट ग्राहकांच्या उंबरठ्यावर सेवा देत असल्याने, हा व्यवसाय आगामी काळात आणखी झेप घेईल, असे चित्र आहे. (वृत्तसंस्था)आॅनलाइन खरेदीचा ग्राहक ग्रामीण भागातहीयापूर्वीच्या काही अहवालांवरून हे दिसून आले आहे की, आॅनलाइन खरेदीचा ग्राहक शहरी आणि ग्रामीण भागातही वाढत आहे. विविध विक्रेत्यांकडून मिळणारी चांगली उत्पादने, तसेच सेवा यामुळे ग्राहकांना आॅनलाइनची भुरळ पडल्याचे चित्र आहे. अर्थात, विक्रेते आणि ई-वाणिज्य वेबसाइट यांची सेवा व विश्वासार्हता या बाबीही यात महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.