शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आलोक कुमार वर्मा सीबीआय संचालक

By admin | Updated: January 20, 2017 06:29 IST

दिल्लीचे पोलीस आयुक्त आलोक कुमार वर्मा यांची गुरुवारी केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी निवड करण्यात आली.

नवी दिल्ली: दिल्लीचे पोलीस आयुक्त आलोक कुमार वर्मा यांची गुरुवारी केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी निवड करण्यात आली. नीयत वयोमानानुसार वर्मा येत्या जुलैमध्ये सेवानिवृत्त होणार होते. पण आता त्यांना सीबीआय संचालक म्हणून पूर्ण दोन वर्षांचा कार्यकाळ मिळेल. या आधीचे संचालक अनिल सिन्हा गेल्या डिसेंबरमध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद रिकामे होते व गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना हंगामी संचालक म्हणून काम पाहात होते.वर्मा हे १९७९ च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी आहेत. सीबीआय संचालक हे त्यांच्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतील २४ वे पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहार व लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जून खारगे यांच्या निवड समितीकडून ४५ पात्र उमेदवारांमधून वर्मा यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांचे नावही या पदासाठी स्पर्धेत होते.आलोक कुमार वर्मा यांच्या दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदाच्या ११ महिन्यांच्या कार्यकाळात आम आदमी पक्षाच्या डझनभर आमदारांना अटक झाली होती. त्यावरून वर्मा हे केंद्राच्या (मोदी) हातचे बाहुले असल्याचे आरोप ‘आप’च्या नेत्यांकडून करण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)