शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सर्व उपग्रह मार्चपर्यंत कक्षेत स्थिरावणार

By admin | Updated: October 9, 2015 00:39 IST

क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह यंत्रणेतील (आयआरएनएसएस) सर्व सातही उपग्रह मार्च २०१६ पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा असल्याचे ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने गुरुवारी स्पष्ट केले.

बंगळुरू : क्षेत्रीय दिशादर्शक उपग्रह यंत्रणेतील (आयआरएनएसएस) सर्व सातही उपग्रह मार्च २०१६ पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा असल्याचे ‘इस्रो’ या भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने गुरुवारी स्पष्ट केले.केवळ भारतासभोवतालच्या सर्व देशांना नव्हे, तर संपूर्ण जगाला सिग्नल यंत्रणा पुरविण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे इस्रोचे अध्या ‘गगन’ यंत्रणा असलेले दोन उपग्रह कार्यरत असून चार दिशादर्शक उपग्रह अंतराळातून डाटा पुरवत आहेत. जीसॅट-१५ हा गगन पेलोड लावलेल्या नव्या उपग्रहाचे १० नोव्हेंबर रोजी प्रक्षेपण होणार आहे. सर्व सातही उपग्रह मार्च २०१६ पर्यंत कक्षेत स्थिरावण्याची अपेक्षा आहे. यामुळे देश अंतराळ क्षेत्रात स्वावलंबी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. इस्रोच्या उपग्रह केंद्रात जागतिक दिशादर्शक उपग्रह यंत्रणा वापरकर्त्यांच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (वृत्तसंस्था) जगभरात व्याप्ती वाढविणारउपग्रह कक्षेत स्थिरावल्यानंतर आम्ही अन्य देशांसोबत कार्य करीत यंत्रणेची व्याप्ती जगभरात वाढविणार आहोत. सध्या ही यंत्रणा १५०० कि.मी. पलीकडे सिग्नल पोहोचविण्याचे काम करीत आहे. आणखी काही भूभाग जोडत संपूर्ण जग व्यापणे शक्य होणार आहे. सध्या कोरिया आणि आखाती देशांसोबत चर्चा केली जात आहे. हळहळू विस्तार वाढविला जाईल. त्यासाठी दशकापेक्षाही कमी काळ लागेल. भारतीय उपखंडातील वस्तूंची स्थिती, वेग आणि वेळेसह सर्व माहिती पुरविण्यासह स्वतंत्र उपग्रह दिशादर्शक यंत्रणा पुरविण्यासाठी इस्रोने पुढाकार घेतला आहे. सात उपग्रहांच्या एकत्रित यंत्रणेमुळे जमिनीवर मोठे नेटवर्क उपलब्ध करवून देता येईल,असे कुमार यांनी नमूद केले.