शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ेसारांश जोड.....

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

तेली समाजातील गुणवंतांचा सत्कार

तेली समाजातील गुणवंतांचा सत्कार
नागपूर : श्री संत जगनाडे महाराज तेली समाज सेवा मंडळातर्फे तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार हुडकेश्वर मार्गावरील संताजी जगनाडे महाराज तेली समाज सेवा मंडळात करण्यात आला. अध्यक्षस्थानी जवाहर विद्यार्थी वसतिगृहाचे अध्यक्ष रमेश गिरडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य शुभांगी गायधने, मृणाल मोकदम, किशोर वरंभे, राम वंजारी उपस्थित होते. संचालन मीनाक्षी तलमले यांनी केले. आभार भोजराज मस्के यांनी मानले.

जवाहर महिला मंचातर्फे श्रावणसरी
नागपूर : जवाहर विद्यार्थी गृह सिव्हिल लाईन्सच्या जवाहर मंचातर्फे श्रावणसरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात गोकुळाष्टमीचा देखावा सादर करून महिलांसाठी पाककला, गीतगायन, नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मृणाल मोकदम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विद्या गिरडे, रमेश गिरडे उपस्थित होते. यावेळी लक्ष्मीनगर झोनच्या सभापती जयश्री वाडीभस्मे, धरमपेठ महिला बँकेच्या अध्यक्ष नीलिमा बावणे यांचा सत्कार करण्यात आले. संचालन मंदा उमाठे यांनी केले. आभार सुजाता नागपुरे यांनी मानले.

शारदा महिला मंडळातर्फे श्रावण राखी
नागपूर : गांधीनगर शारदा महिला मंडळातर्फे श्रावण राखी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात महिलांसाठी हळदीकुंकू घेण्यात आले. अध्यक्षस्थानी गीता काळे होत्या. कार्यक्रमाला मंजूषा बोंदरे, दीपश्री खरे, रिना मंदावार, ज्योती शुक्ला, माया थोरात, अनुराधा सुरपैठणकर, माधवी मेलग, मुग्धा रोटीवार, स्मिता केदार, अर्चना शेंदरे, शोभा मुदलियार, संध्या रेवतकर, लतिका सुपनेर, बॉबी कोवे, शोभा गौर उपस्थित होत्या.

ग्राहक समाधान शिबिराचे आयोजन
नागपूर : भारतीय जनता पार्टी ख्रिश्चन आघाडीतर्फे एसएनडीएल ग्राहक समाधान शिबिराचे आयोजन मार्टिननगरात करण्यात आले. शिबिरात एसएनडीएलचे अधिकारी अरुण शर्मा, अतुल पांधी यांनी ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सुनील मॅथ्यू, विकास फ्रान्सिस, सुनील फिलीप, डेनियल ग्रेगरी, जय रेड्डी, जोनस पॉल, फ्लोरी डगलस, प्रिया थोरात, लॉरेन्स मामू यांनी परिश्रम घेतले.