शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

सर्व संदेश ९० दिवस संग्रहित करणे अनिवार्य?

By admin | Updated: September 22, 2015 02:33 IST

व्हॉटस् अ‍ॅप, एसएमएस, ई-मेल किंवा अशा प्रकारच्या माध्यमातून पाठविण्यात येणारे सर्व संदेश नवीन सांकेतिक भाषा धोरणातहत ९० दिवसांपर्यंत संग्रहित (स्टोरेज) करणे बंधनकारक करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.

नवी दिल्ली : व्हॉटस् अ‍ॅप, एसएमएस, ई-मेल किंवा अशा प्रकारच्या माध्यमातून पाठविण्यात येणारे सर्व संदेश नवीन सांकेतिक भाषा धोरणातहत ९० दिवसांपर्यंत संग्रहित (स्टोरेज) करणे बंधनकारक करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. हे संदेश मागितल्यास सुरक्षा संस्थांना उपलब्ध करून द्यावे लागतील.सांकेतिक भाषेतील हे संदेश मागणीनुसार उपलब्ध करून न दिल्यास कायदेशीर कारवाईतहत तुरुंगवास भोगावा लागण्याची शक्यता आहे. व्हॉटस् अ‍ॅप, वायबर, लाईन, गुगल चॅट, याहू मेसेंजर आदी संदेश सेवेत अत्याधुनकि सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. हे सांकेतिक संदेश सुरक्षा संस्थांना स्पष्ट करणे कठीण जाते. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाचे प्रस्तावित नवीन धोरण सरकारी विभाग, शैक्षणिक संस्था आणि सर्व लोकांसाठी लागू असेल. तथापि, सर्वसामान्य माणसावर या प्रस्तावाचा परिणाम होणार नाही, असे आयटी मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.धोरणाच्या मसुद्यात म्हटले आहे की, सर्व माहिती बी-सी विभागामार्फत ९० दिवस संग्रहित ठेवली जाईल. मागणी केल्यास कायदा अंमलबजावणी संस्थांना ही माहिती उपलब्ध करून दिली जाईल. मसुद्यातील व्याख्येनुसार बी-वर्गात सर्व वैधानिक संस्था, कार्यकारी मंडळ, व्यावसायिक संस्था, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसह सर्व नागरिकांचा समावेश असेल.सी-वर्गात सरकारी कर्मचारी, बिगर व्यावसायिक अधिकारी किंवा खाजगी व्यवसाय करणाऱ्या सर्व नागरिकांचा समावेश असेल. आयटी कायद्यातील (२०००) कलम ८४-ए तहत नवीन सांकेतिक संदेश धोरण लागू करण्याचे मसुद्यात प्रस्तावित करण्यात आले आहे.कलम ८४-सी तहत कायद्याचे उल्लंघन केल्यास तुरुंगवासाची तरतूद आहे.