शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विमान, मेट्रो आणि बससेवेचेही वेधजाहीरनामा.

By admin | Updated: February 15, 2017 17:19 IST

नाही चालवता येत घंटागाडी, कशी चालवता येईल बस गाडी...

नाशिक : नाही चालवता येत घंटागाडी, कशी चालवता येईल बस गाडी... गेल्या पाच ते दहा वर्षांत अशाप्रकारच्या भूमिका मांडून विरोध झालेल्या शहर बस वाहतुकीला ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि सेना आसुसलेले आहेत. महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत आत्तापर्यंत किमान पाच वेळा बससेवा ताब्यात घेण्याचे प्रस्ताव फेटाळले गेल्यानंतर आता पुन्हा बससेवेची भुरळ भाजप- सेनेला पडली आहे.नाशिक महापालिकेत १९९२ साली लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली, त्यावेळी सर्व प्रथम बससेवा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यावेळी परिवहन समितीची स्थापना करण्यासाठी निवडणूक घोषित झाली. परंतु त्यावेळच्या सत्तारूढ कॉँग्रेसमध्येच दुफळी निर्माण झाल्याने हा विषय फेटाळण्यात आला. त्यानंतर आजवर हा विषय डॉ. शोभा बच्छाव (कॉँग्रेस), विनायक पांडे (शिवसेना), नयना घोलप (शिवसेना), अ‍ॅड. यतिन वाघ (मनसे) या महापौरांच्या कारकिर्दीत मांडण्यात आला आणि फेटाळला गेला होता. विनायक पांडे महापौर असताना तर इंदूर येथील बससेवेचा पहाणी दौरा काढण्यात आला होता. जेथे शासकीय सार्वजनिक वाहतूक सेवाच नव्हती, तेथे हा विषय नावीन्य आणि आकर्षणाचा ठरला. परंतु महाराष्ट्रात एसटी महामंडळ चांगली सेवा देत असल्याने खासगीकरण करायचे नाही, असे ठरवत अखेरीस हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आणि महापालिकेला बस खरेदीसाठी नेहरू अभियानातून शंभर बस खरेदी करण्यासाठी देण्यात येणारा निधी एसटी महामंडळाला वर्ग करण्यात आला. त्यानंतर पुन्हा एकदा काही स्वयंसेवी संथांनी बीआरटीएस हा सार्वजनिक वाहतुकीचा नवा प्रस्ताव मांडला. त्यानुसार अहमदाबाद येथील बीआरटीएस सेवेचा अभ्यास करण्यासाठी मंडळे पाठविण्यात आली. परंतु एकतर ही सेवा तोट्यात आणि दुसरे म्हणजे बससाठी स्वतंत्र मार्गिका करण्यासाठी लागणारे रुंद रस्ते याबाबत मतभेद असल्याने राज ठाकरे यांनीच हा विषय गुंडाळून ठेवण्यास सांगितले. विशेष म्हणजे त्यावेळी बससेवेला शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. त्याच शिवसेनेला सीएनजी बस सुरू करण्याचा नवा मुद्दा सापडला आहे.