शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडिया स्टेट बँकेला दोन फ्लॅट्स विकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:16 IST

रोख पैशांच्या प्रचंड टंचाईला तोंड देत असलेली एअर इंडिया स्टेट बँक आॅफ इंडियाला किमान दोन निवासी फ्लॅट्स विकण्याची चर्चा करीत आहे.

नवी दिल्ली : रोख पैशांच्या प्रचंड टंचाईला तोंड देत असलेली एअर इंडिया स्टेट बँक आॅफ इंडियाला किमान दोन निवासी फ्लॅट्स विकण्याची चर्चा करीत आहे. या व्यवहारातून जवळपास ४७ कोटी रुपये मिळतील, असे एअर इंडिया आणि बँकेच्या सूत्रांनी सांगितले. सरकार एअर इंडियातून सरकारी मालकीचा काही भाग विकण्याच्या प्रक्रियेत असताना, एअर इंडिया तितक्या महत्त्वाच्या नसलेल्या मालमत्ता विकण्यावर सतत विचार करीत आहे. एअर इंडियावर ५० हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त कर्जाचे ओझे आहे. एअर इंडियाने नुकतेच भांडवली खर्चाच्या गरजा भागविण्यासाठी १,५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.दक्षिण मुंबईतील दोन निवासी मालमत्ता स्टेट बँकेला विकण्याच्या व्यवहारांवर एअर इंडिया आणि स्टेट बँक यांच्यातील चर्चा बरीच पुढे गेली आहे, परंतु व्यवहाराला अंतिम स्वरूप मिळायचे आहे. या व्यवहारांतून सुमारे ४७ कोटी रुपये उभे राहतील. अशा प्रकारच्या मालमत्ता विकण्याचा एअर इंडियाचा प्रयत्न असला, तरी आतापर्यंत मुंबईतील केवळ चार फ्लॅट्सच ९० कोटी रुपयांत स्टेट बँकेला त्याला विकता आलेले आहेत. या मालमत्ता दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर आहेत. एअर इंडियाच्या ताब्यात भारतात आणि विदेशात प्रदीर्घ काळापासून वापरात नसलेल्या मालमत्ता आहेत. त्यात पार्सल्स आॅफ लँड, तसेच निवासी व व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे.

टॅग्स :bankबँकState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया