शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हवाई दलाचे विमान २९ जणांसह बेपत्ता

By admin | Updated: July 23, 2016 06:11 IST

भारतीय हवाई दलाचे एएन ३२ वाहतूक सेवेतील विमान शुक्रवारी २९ जणांसह बेपत्ता झाले आहे.

चेन्नई/नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाचे एएन ३२ वाहतूक सेवेतील विमान शुक्रवारी २९ जणांसह बेपत्ता झाले आहे. २९ जणांत सहा कर्मचारी आहेत. विमान चेन्नईजवळून पोर्टब्लेअरला निघाले होते. विमानाचा शोध आणि बचावकार्यासाठी हवाई दल, नौदल व किनारारक्षक दलाकडून १३ जहाजांसह पाच विमानांची मदत घेतली जात आहे. सकाळी बेपत्ता झालेल्या या विमानाचा रात्रीपर्यंत शोध न लागल्याने हवाई दलाचे अधिकारी चिंतेत आहेत. हे मालवाहू विमान कोसळले की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे त्यात असलेल्या २९ जणांचे कुटुंबीयही काळजीमध्ये आहेत.विमानाने तंबारम येथून सकाळी ८.३० वाजता उड्डाण केल्यानंतर त्याचा शेवटचा रेडिओ संपर्क १६ मिनिटांनी म्हणजे सकाळी ८.४६ वाजता नोंदला होता. २९ जणांमध्ये हवाई दलाचे दोन पायलट, नेव्हिगेटर आणि नौदल व लष्कराचे कर्मचारी आहेत. विमान त्याच्या नेहमीच्या कुरिअर सेवेच्या कामात होते. त्याच्या वेळापत्रकानुसार पोर्टब्लेअरला ते ११.३० वाजता पोचायला हवे होते, परंतु तसे झाले नाही, अशी माहिती हवाई दल प्रवक्ते विंग कमांडर अनुपम बॅनर्जी यांनी दिली. >शेवटचा संपर्क केव्हा ?विमानाचा शेवटचा संपर्क झाला तेव्हा ते सुमारे २३ हजार फूट उंचीवर होते. बंगालच्या समुद्रात विमानाचा शोध घेण्यासाठी नौदलाने सर्व शक्ती लावली असल्याची माहिती नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी दिली.