शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

एआयपीएमटी कडेकोट बंदोबस्तात

By admin | Updated: July 26, 2015 03:51 IST

पेपरफुटीमुळे वादात अडकलेली अखिल भारतीय वैद्यकीय पूर्वपरीक्षा (एआयपीएमटी) शनिवारी देश-विदेशातील ५० शहरांमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात शांततेत पार पडली.

नवी दिल्ली : पेपरफुटीमुळे वादात अडकलेली अखिल भारतीय वैद्यकीय पूर्वपरीक्षा (एआयपीएमटी) शनिवारी देश-विदेशातील ५० शहरांमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात शांततेत पार पडली. या परीक्षेसाठीच्या दिशानिर्देशांचे पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र फटका बसला. एका केंद्रात पूर्ण बाह्णांचा शर्ट घालून आलेल्या विद्यार्थ्याला बाह्णा कापल्यानंतरच परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला. तर एका ननने हिजाब आणि गळ्यातील क्रॉस काढण्यास नकार दिल्याने तिला एआयपीएमटीला मुकावे लागले. विविध केंद्रांवर विद्यार्थी स्कार्फ, कानातील रिंग आणि इतर प्रतिबंधक वस्तू बाहेर काढून ठेवताना दृष्टीस पडले. अंगझडतीनंतरच त्यांना आत प्रवेश देण्यात आला. प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात फेरपरीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. या परीक्षेत कुठलाही गैरप्रकार टाळण्यासाठी सीबीएसईने परीक्षार्र्थ्यांना ड्रेसकोडसह काही नियम आखून दिले होते.