शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबादमध्ये सुरू झाले देशातील पहिले 'अंडरवॉटर रेस्टॉरंट'

By admin | Updated: February 1, 2016 17:55 IST

गुजरातच्या अहमदाबादमध्ये 'Real Poseidon' हे देशातील पहिले अंडरवॉटर रेस्टॉरंट' सुरू झाले आहे.

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. १ - ' कुछ दिन तो गुजारों गुजरातमें' असे म्हणणा-या गुजरातच्या अहमदाबादमध्ये देशातील पहिले 'अंडरवॉटर रेस्टॉरंट' सुरू झाले आहे. अहमदाबादमधील उद्योजक भरत भट्ट यांनी दक्षिण बोपाल भागात उघडलेले ' Real Poseidon ' या रेस्टॉरंटचे आजच (१ फेब्रुवारी) उद्घाटन होणार आहे.
 
काय आहे या रेस्टॉरंटची वैशिष्टय :
 
- हे रेस्टॉरंट जमिनीखाली २० फूटांवर असून तिथे ३२ ग्राहक भोजनाचा आस्वाद घेऊ शकतात.
 
- निसर्गाशी जवळीक साधता यावी म्हणून या रेस्टॉरंटमध्ये १,५०,००० लीटर पाण्यात अहमदाबाद, राजकोट आणि वडोदा येथील लोकल मार्केटमधून आणलेले ४ हजार रंगीबेरंगी मासे आणि अनेक जलचर सोडण्यात आले आहेत.
 
- या रेस्टॉरंटसाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च आल्याचे समजते.
 
- पूर्णपणे शाकाहारी असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये पंजाबी, थाय, चायनिज आणि मेक्सिकन जेवण उपलब्ध आहे.
 
- दरम्यान उद्घाटनाच्या दिवशीच या अनोख्या रेस्टॉरंटमधील भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी दीडशे जणांनी बुकिंगही केले आहे.