शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

एक लाख रुपयांच्या कर्जफेडीसाठी बायकोच्या विक्रीचा प्रयत्न, फेसबुकवर केली जाहिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2016 06:52 IST

आपल्यावर झालेले एक लाख रुपयांचे कर्ज फेडायचे असल्याने मी माझ्या बायकोची विक्री करू इच्छित असल्याची पोस्ट स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवर टाकणाऱ्या इसमाविरुद्ध इंदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून

इंदूर : आपल्यावर झालेले एक लाख रुपयांचे कर्ज फेडायचे असल्याने मी माझ्या बायकोची विक्री करू इच्छित असल्याची पोस्ट स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवर टाकणाऱ्या इसमाविरुद्ध इंदूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे.दिलीप माळी नावाच्या इसमाने कर्जमुक्त होण्यासाठी टाकलेल्या पोस्टविरोधात बायकोनेच तक्रार केल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. तिच्या नातेवाईकाने फेसबुकवर हा मजकूर पाहिला आणि ताबडतोब ही माहिती तिला कळवली. या महाभागाने आपल्या बायकोचे दोन वर्षाच्या मुलीबरोबरचे छायाचित्रही फेसबुकवर टाकले. आपल्या डोक्यावर लोकांचे एक लाख रुपयांचे कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी आपण हे करीत आहोत, असे त्याने फेसबुकवर नमूद केले होते.दिलीप माळीचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर हे दाम्पत्य इंदूरला राहायला आहे. तिथे त्याने अनेक जणांकडून कर्ज घेतले होते. ते पैसे परत द्यावेत, यासाठी अनेकांनी त्याच्यामागे तगादा लावला होता. (वृत्तसंस्था)