शहरं
Join us  
Trending Stories
1
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
2
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
3
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
4
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
5
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
6
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
7
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
8
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
9
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
10
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
11
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
12
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
13
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
14
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
15
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
16
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
17
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
18
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
19
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
20
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ

सोनिया गांधी नगरात प्रशासनाचा सर्वे

By admin | Updated: August 15, 2015 00:27 IST

नागपूर : गुरुवारच्या पुरामुळे नागनदीला लागून असलेल्या पूर्व नागपूरच्या सोनिया गांधी नगर झोपडप˜ीतील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या वस्तीतील २५० च्या वर घरांमध्ये पाणी घुसले होते. लोकमतने या वस्तीतील परिस्थितीचे वृत्त दिले होते. यानंतर शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्या टीमने या भागात सर्वे करून नुकसानग्रस्तांच्या नावाची नोंद केल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र काहीजण कामावर गेल्याने त्यांचे नाव सुटल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात पाणी स्वच्छ करण्याच्या गोळ्या वितरित करण्यात आल्या. मात्र फवारणी न केल्याने नाल्याच्या पाण्याची दुर्गंधी कायम होती.

नागपूर : गुरुवारच्या पुरामुळे नागनदीला लागून असलेल्या पूर्व नागपूरच्या सोनिया गांधी नगर झोपडपट्टीतील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या वस्तीतील २५० च्या वर घरांमध्ये पाणी घुसले होते. लोकमतने या वस्तीतील परिस्थितीचे वृत्त दिले होते. यानंतर शुक्रवारी जिल्हा प्रशासनाच्या टीमने या भागात सर्वे करून नुकसानग्रस्तांच्या नावाची नोंद केल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र काहीजण कामावर गेल्याने त्यांचे नाव सुटल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात पाणी स्वच्छ करण्याच्या गोळ्या वितरित करण्यात आल्या. मात्र फवारणी न केल्याने नाल्याच्या पाण्याची दुर्गंधी कायम होती.
दुसरीकडे लोकांची शाळा परिसरात असलेल्या गुलाबबाबा मठ झोपडपट्टीमध्ये जिल्हा प्रशासनाचे किंवा मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी पोहचले नसल्याचे येथील नागरिक जयश्री गोईकर यांनी सांगितले.