अपर पोलीस अधीक्षक कोट
By admin | Updated: February 22, 2016 02:14 IST
कोट.
अपर पोलीस अधीक्षक कोट
कोट.संशयावरुन वीस जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एका तरुणाला मारहाण केल्याच्या कारणावरुन हा वाद उफाळल्याचे प्रथमदर्शीने दिसून येत आहे. यात वेगळे काही कारण आहे का? याची चौकशी केली जात आहे. दोन्ही गटाच्या लोकांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.-नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक