िभमा-कोरेगावच्या शिहद सैिनकांना मानवंदना जोड
By admin | Updated: January 2, 2015 00:21 IST
भािरप बहुजन महासंघ
िभमा-कोरेगावच्या शिहद सैिनकांना मानवंदना जोड
भािरप बहुजन महासंघभािरप बहुजन महासंघातफेर् िभमा-कोरेगाव लढाईत शहीद महार बटािलयनच्या शहीद सैिनकांना मानवंदना देण्यात आली. यावेळी लॉंग माचर् चौक, ग्रेट नाग रोड येथे तयार केेलेल्या कोरेगाव िवजय स्तंभाला मानवंदना देण्यात आली. यावेळी नगरसेवक राजू लोखंडे, सेवक डांगे, िवनोद गजिभये, धमर्पाल धाबडेर्, मनोज मोडक, िनतांशु बागडे, प्रवीण मेश्राम, चरणदास गायकवाड, धीरज ढेंगरे, रुषभ जवादे, शुभम ढेंगरे, अरुण साखरकर, सािहल धाबडेर्, छोटू ढेंगरे, महादेव गजिभये उपिस्थत होते.पीपल्स िरपिब्लकन पाटीर्पाटीर्च्यावतीने िभमा-कोरेगाव येथील लढाईत शहीद भीमसैिनकांना मानवंदना देण्यात आली. संिवधान चौकात आयोिजत कायर्क्रमाला पक्षाचे नेते थॉमस कांबळे, ताराचंद्र खांडेकर, इ. मो. नारनवरे, अरुण गजिभये, कैलास बोंबले, भगवानदास भोजवानी, एम. बी. राऊत, िदलीप सूयर्वंशी, गोिवंद वाघमारे, अशोक बहादुरे, गौतम सातपुते, डॉ. सारंग बोरकर, प्रकाश मेश्राम, सिचन रामटेके, िवनोद पाटील, चंद्रकांत पांडे, सुनील कांबळे, संजय रामटेके उपिस्थत होते.