निधन जोड....
By admin | Updated: July 8, 2015 23:45 IST
प्रशांत जांभूळकर
निधन जोड....
प्रशांत जांभूळकरगड्डीगोदाम सुंदरबाग येथील निवासी प्रशांत जांभूळकर (५०) यांचे बुधवारी निधन झाले. सायंकाळी मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे मोठा आप्त परिवार आहे.