निधन जोड..
By admin | Updated: July 7, 2015 01:06 IST
पार्बतीबाई देशमाने
निधन जोड..
पार्बतीबाई देशमाने गणेशनगर निवासी पार्बतीबाई देशमाने (८५) यांचे रविवारी निधन झाले. त्या स्वातंत्र्यसेनानी व मनपातील कामगार नेते स्व. महादेवराव देशमाने यांच्या पत्नी होत. सोमवारी गंगाबाई घाट येेथे अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे मोठा आप्तपरिवार आहे.