शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

सारांश जोड़...

By admin | Updated: October 3, 2015 00:20 IST

दुर्गा मंदिरात नवरात्र उत्सव

दुर्गा मंदिरात नवरात्र उत्सव
नागपूर : काटोल रोडवरील दुर्गा माता मंदिरात येत्या १३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी दुर्गामाता मंदिर संस्थानचे अध्यक्ष कढव गुरुजी यांच्या हस्ते अलीकडेच मंदिर परिसरात स्तंभ लावून भूमिपूजन करण्यात आले. यावर्षी संपूर्ण मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. शिवाय भाविकांच्या सोयीसाठी सर्व व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान २१ ऑक्टोबर रोजी महाअष्टमीच्या महापर्वानिमित्त सप्तशती यज्ञ, बलिपूजा, पूर्णाहुती, आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. तसेच २२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता घटविसर्जन शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
..
विज्ञान मंचची रविवारी परीक्षा
नागपूर : रविनगर येथील राज्य विज्ञान शिक्षण संस्थाच्यावतीने आयोजित विज्ञान मंच प्रवेश पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार ही परीक्षा २० सप्टेंबर रोजी होणार होती, परंतु आता ती ४ ऑक्टोबर (रविवारी) रोजी होणार आहे. तरी या बदलाची संबंधित शाळा व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, तसेच अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक नारायण जोशी यांनी केले आहे.
.....
वादविवाद स्पर्धा
नागपूर : धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डॉ. राजेश पशीने, प्रा. सुजाता नूर अली, प्रा. जवादे, मानसी कान्हे,डॉ. सोनू जैस्वानी, डॉ. सुमेध नागदेवे, डॉ. अर्चना कुलकर्णी व डॉ. सीमा डबाळे उपस्थित होत्या. या स्पर्धेत उत्कर्ष राठी, शर्वरी पेठकर, दिवेश गोंडाणे व प्राची अग्रवाल यांनी विजेतेपद पटकाविले.