शाळा जोड
By admin | Updated: January 15, 2015 22:33 IST
यशोदा प्राथिमक िवद्यालय
शाळा जोड
यशोदा प्राथिमक िवद्यालय फोटो - स्कॅननागपूर: यशोदा मराठी प्राथिमक व माध्यिमक िवद्यालयात वािषर्क क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. या िनिमत्त्याने िविवध सांस्कृितक कायर्क्रम आिण क्रीडा स्पधार् आयोिजत करण्यात आल्या होत्या. कायर्क्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गोिवंद िशरस्कर व िवष्णू चौधरी उपिस्थत होते. िविवध प्रकारचे धाडसी प्रात्यािक्षकही िवद्याथ्यार्ंनी सादर केले. क्रीडा िशक्षक राजेश एकापुरे आिण िवश्वास सूयर्वंशी यांनी त्यांच्या कलेचे सादरीकरण केले. शाळा संचालक अतुल गुडधे िवद्याथ्यार्ंचे कौतुक केले. महोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेचे िशक्षक, कमर्चारी यांनी पिरश्रम घेतले.