पाऊस जोड
By admin | Updated: September 20, 2015 22:41 IST
उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़ पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवसात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुण्यात रविवारी दिवसभर आकाश ढगाळ होते़ पाऊस येईल अशी अपेक्षा वाटत होती़ पण, त्याने हुलकावणी दिली़ त्यामुळे उष्मा वाढल्याने नागरिक घामाघुम झाले ...
पाऊस जोड
उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़ पुणे आणि आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवसात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ पुण्यात रविवारी दिवसभर आकाश ढगाळ होते़ पाऊस येईल अशी अपेक्षा वाटत होती़ पण, त्याने हुलकावणी दिली़ त्यामुळे उष्मा वाढल्याने नागरिक घामाघुम झाले होते़ मुंबई व परिसरात पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे़