वार्तापत्रासाठी जोड
By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST
बंधार्यासाठी खासदार ए.टी.पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे, अशी मागणी ग्रामस्थांमध्ये आहे.
वार्तापत्रासाठी जोड
बंधार्यासाठी खासदार ए.टी.पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे, अशी मागणी ग्रामस्थांमध्ये आहे. बाजार समिती निवडणुकीत नेते व्यस्तबाजार समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने सर्वच पक्षांचे नेते या निवडणुकीत व्यस्त आहेत. विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे संचालक, ग्रा.पं.चे सदस्य आदींकडे मतांचा जोगवा मागितला जात असून, त्यासाठी मेळावे घेतले जात आहेत.