शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

ंमेहरूण बातमी जोड...

By admin | Updated: March 29, 2016 00:26 IST

इन्फो

इन्फो
मेहरूणी नदी ते लेंडी नाला...
मेहरूण तलावात पूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी येत होते. त्याचे प्रमाण कमी...कमी होत गेले. तलावातून निघणारी मेहरूणी नदीचे आता लेंडी नाल्यात रूपांतर झाले आहे. शनिपेठेच्या मागील बाजूने वाहत जात गावाबाहेर ही नदी जात होती. आता या नदीतून केवळ सांडपाणी वाहत असल्याचे लक्षात येते.
-----
वृक्षारोपणाचा केवळ देखावा
तलावातील सांडपाण्याचा विषय बर्‍याच वेळेस गाजला. आजुबाजुच्या परिसरातील सांडपाणी या तलावात सोडले जात असते. त्यास तात्पुरता विरोध होतो. तसेच दुसरा विषय म्हणजे वृक्षापरोपणाचा दर पावसाळ्यात चौपाटीच्या परिसरात वृक्षारोपण केले जाते. त्याचे फोटो प्रसिद्ध झाले की स्वसयंसेवी संघटनेचे निसर्गप्रेमाचे नाट्य संपले. अगदी दरवर्षीच हा प्रकार या परिसरात पहायला मिळतो. त्याची साक्षच जणू श्रीकृष्ण लॉनच्या मागील बाजूस चौपाटीच्या बाजूने असलेले खड्डे देत आहेत. जणू या खड्ड्यांना पुन्हा वृक्षारोपणाची प्रतीक्षा आहे... असेच या भागात दिसून येते. ३५ ते ४० खड्डे या भागात पडलेले दिसून येतात. वृक्षारोपणाच्या या विषयात गांभीर्य बाळगले जात नसल्याचीच प्रचिती येथे येत असून त्यामुळे एक, एक बाबींकडे होणारे दुर्लक्ष तलावाच्या परिसरातील निसर्गाचा र्‍हास घडविण्यास कारणीभूत ठरत असून शहरातील स्वयंसेवी संस्था, प्रमुख जबाबदारी असलेली महापालिका याप्रश्नी उदासिनच असल्याचे लक्षात येत आहे.