औसा जोड
By admin | Updated: February 8, 2015 00:19 IST
किल्लारी येथील शेतकरी किशोर भोसले म्हणाले, मागील पाच-सहा वर्षे द्राक्ष बाग जोपासलो़ शेतात दोन बोअर आहेत़ पण दोनही बोअरचे पाणी बंद झाले आहे़ त्यामुळे यावर्षी द्राक्ष बागच मोडावी लागल्याने शेतात केवळ लोखंडी अँगल असल्याचे ते म्हणाले़