शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श घोटाळा : माजी लष्करप्रमुखांसह ज्येष्ठ सेनाधिकाऱ्यांवर कारवाई ?

By admin | Updated: July 9, 2017 12:30 IST

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रसंगी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची चिन्हे दिसत आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रसंगी लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची चिन्हे दिसत आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या उच्चस्तरीय चौकशीत या घोटाळ्याप्रकरणी दोन माजी लष्करप्रमुख आणि लष्कराच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. आता या प्रकरणात या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणाऱ आहे. 
आदर्श घोटाळ्याप्रकरणी सादर करण्यात आलेल्या 199 पानांच्या अहवालात माजी लष्करप्रमुख एन.सी. वीज (2002 ते 2005) आणि दीपक कपूर (2007 ते 2010) यांच्या सह तीन माजी लेफ्टनंट जनरल आणि चार मेजर जनरल आणि अन्य लष्करी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.  या अहवालात ज्या अधिकाऱ्यांचे नाव आहे त्यातील बहुतेकांना आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट मिळालेला आहे. तसेच ज्या माजी लेफ्टनंट जनरल पदावरील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यात जी.एस. सिहोटा, तेजिंदर सिंह आणि शंतनू चौधरी यांचा समावेश आहे, तर ज्या मेजर जनरल पदावरील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे त्यात ए.आर. कुमार, व्ही.एस. यादव, टी. के. कौल आणि आर. के. हुडा यांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांचा 2011 साली संरक्षण मंत्रालयाला सादर करण्यात आलेल्या लष्कराच्या अंतर्गत अहवालातही उल्लेख होता.   
1999 साली झालेल्या कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी मुंबईतील कुलाबा परिसरात आदर्श सोसायटी बांधण्यात आली होती. पण लष्करी अधिकारी, राजकारणी, अधिकारी यांनी संगनमत करून या सोसायटीमधील घरे लाटली होती.