शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पाच विमानतळांचे संचालन करण्याचे काम आता अदानी समूहाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 06:38 IST

अहमदाबाद, तिरुवनंतपूरम, लखनौ, मंगळुरू, जयपूरचा समावेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सहा विमानतळांच्या खासगीकरणासाठी जी निविदा प्रक्रिया राबविली त्यातील पाच विमानतळांच्या संचालनाची बोली अदानी समूहाने जिंकली आहे. त्यामुळे या पाच विमानतळांच्या संचालनाची जबाबदारी आता अदानी समूहाकडे येणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ही विमानतळे खासगी कंपनीकडे दिल्याने तिथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळू शकतील.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अहमदाबाद, तिरुवनंतपूरम, लखनौ, मंगळुरू आणि जयपूर विमानतळांसाठी अदानी यांनी सर्वाधिक मोठी बोली लावली होती. याशिवाय आसाममधील गुवाहाटी विमानतळासाठी गुरुवारी बोली लावण्यात येणार आहे. मासिक प्रति प्रवासी शुल्क या आधारावर विमानतळ प्राधिकरणाने ही निवड केली आहे.प्राधिकरणाºया अधिकाऱ्यांनी सांगितले की, अदानी समूहाने लावलेली बोली ही अन्य स्पर्धकांच्या तुलनेत मोठी होती. ही पाच विमानतळे औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर अदानी समूहाकडे सोपविण्यात येणार आहेत. सहा विमानतळांसाठी १० कंपन्यांकडून ३२ तांत्रिक निविदा आमच्याकडे आल्या होत्या. ही सहा विमानतळे सध्या विमानतळ प्राधिकरणाच्या व्यवस्थापनाकडे आहेत.जागतिक दर्जाच्या सुविधा देणारसरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सहा विमानतळांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी (पीपीपी) एका प्रस्तावाला मंजुरी दिली होती. अहमदाबाद आणि जयपूर विमानतळासाठी सात निविदा विमानतळ प्राधिकरणाकडे आल्या होत्या. लखनौ आणि गुवाहाटीसाठी सहा निविदा, तर मंगळुरू आणि तिरुवनंतपूरमसाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. जागतिक स्तराच्या पायाभूत सुविधा पुरविणे हा यामागचा हेतू आहे.