शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त स्वच्छता मोहीम आबासाहेब काकडे शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

अहमदनगर : संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त आबासाहेब काकडे शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्यावतीने शनिवारी शहरातून स्वच्छता फेरी काढून ठिकठिकाणी स्वच्छता केली़ विद्यार्थ्यांनी सहकार सभागृह येथून फेरीची सुरुवात करत बंगाल चौकी, शनी चौक परिसरात स्वच्छता करत पुणे बसस्थानक येथे परिसराची स्वच्छता केली़ यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष ॲड़ शिवाजी काकडे म्हणाले की, स्वच्छता अभियानात प्रशासनापेक्षा लोकसहभाग महत्त्वाचा आहे़ या अभियानात सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे़ प्रत्येकाने आपले घर, गल्ली आणि परिसर स्वच्छ ठेवला तर ही मोहीम यशस्वी होईल़ यावेळी प्रा़ सीताराम काकडे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ यावेळी बाबासाहेब पातकळ, संजय बोबडे, जगन्नाथ बोडखे, रामनाथ घनवट, गणेश काथवटे, कवीराज बोटे, अशोक चव्हाण, किरण वडते, आबासाहेब बेडक

अहमदनगर : संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त आबासाहेब काकडे शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्यावतीने शनिवारी शहरातून स्वच्छता फेरी काढून ठिकठिकाणी स्वच्छता केली़ विद्यार्थ्यांनी सहकार सभागृह येथून फेरीची सुरुवात करत बंगाल चौकी, शनी चौक परिसरात स्वच्छता करत पुणे बसस्थानक येथे परिसराची स्वच्छता केली़ यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष ॲड़ शिवाजी काकडे म्हणाले की, स्वच्छता अभियानात प्रशासनापेक्षा लोकसहभाग महत्त्वाचा आहे़ या अभियानात सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे़ प्रत्येकाने आपले घर, गल्ली आणि परिसर स्वच्छ ठेवला तर ही मोहीम यशस्वी होईल़ यावेळी प्रा़ सीताराम काकडे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ यावेळी बाबासाहेब पातकळ, संजय बोबडे, जगन्नाथ बोडखे, रामनाथ घनवट, गणेश काथवटे, कवीराज बोटे, अशोक चव्हाण, किरण वडते, आबासाहेब बेडके आदी उपस्थित होते़
फोटो आहे़