शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लोकमतच्या वृत्तामुळे भार्इंदरमध्ये फलक झाकण्याची कारवाई

By admin | Updated: September 25, 2014 01:17 IST

ऐन निवडणुकीच्या काळात शहरात आचारसंहितेला पायदळी तुडवण्याचा पराक्रम काही स्वयंभू (राजकीय पदाधिकारी) दादा बिनदिक्कतपणे करीत आहेत.

भार्इंदर : निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही शहरभर राजकीय फलक, कोनशिला व नगरसेवकांच्या वाहनांवर त्यांच्या पदाचे स्टीकर लावल्याचे वृत्त लोकमतध्ये प्रसिद्ध होताच याची दखल घेऊन आचारसंहितेवर वॉच ठेवणा-या विभागाने उघडे राजकीय फलक व नगरसेवकांच्या वाहनांवरील स्टीकर झाकण्याच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे.ऐन निवडणुकीच्या काळात शहरात आचारसंहितेला पायदळी तुडवण्याचा पराक्रम काही स्वयंभू (राजकीय पदाधिकारी) दादा बिनदिक्कतपणे करीत आहेत. हे दादा राजकीय पक्षांच्या नावासह आपापल्या पदांच्या पाट्या वाहनांवर लावून सर्रास मिरवत असल्याचे जागोजागी पाहावयास मिळत आहे. तसेच काही लोकप्रतिनिधींनीही आपली ओळख आचारसंहितेतही कायम राहण्याच्या उद्देशाने स्ववाहनांसह आप्तस्वकीयांच्या वाहनांवर नगरसेवकपदाचे स्टीकर लावून शहरभर फिरवत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा प्रकार स्थानिक पोलिसांसह निवडणूक प्रशासन नजरेआड करीत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यावर त्यावर पालिका आयुक्त सुभाष लाखे यांनी बुधवारी मीरा-भार्इंदर मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले नियंत्रण अधिकारी (आचारसंहिता) डॉ. संभाजीराव पानपट्टे यांना संपर्क साधून उघडे असलेले फलक त्वरित झाकण्यासह लोकप्रतिनिधींना त्यांच्या वाहनांवरील स्टीकर काढण्याची सूचना देऊन कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)