शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोद रायसोनींच्या जामीन अर्जावर हरकत ३० रोजी पुढील कामकाज : दोन्ही पक्षांकडून न्यायालयात युक्तिवाद

By admin | Updated: March 23, 2016 00:12 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद रायसोनी यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर मंगळवारी न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात कामकाज झाले. त्यात सरकार पक्षाने युक्तिवादात रायसोनींच्या जामीन अर्जावर हरकत घेतली.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे चेअरमन प्रमोद रायसोनी यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर मंगळवारी न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात कामकाज झाले. त्यात सरकार पक्षाने युक्तिवादात रायसोनींच्या जामीन अर्जावर हरकत घेतली.
मुदत ठेवीची रक्कम पतसंस्थेकडून विहीत मुदतीत न मिळाल्याने श्रावण वालजी पाटील यांनी ८ मे २०१५ रोजी भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या संचालकांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४०९, १२० (ब), एमपीआयडी ॲक्ट ३ प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. या गुन्‘ात प्रमोद रायसोनी यांना १९ मे २०१५ रोजी शहर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर १७ ऑगस्ट २०१५ ला पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा विशेष खटला (२/२०१५) न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांच्या न्यायालयात सुरू आहे. या गुन्‘ात जामीन मिळावा, म्हणून त्यांनी न्यायालयाकडे अर्ज सादर केला असून त्यावर मंगळवारी कामकाज झाले. त्यात आरोपीचे वकल ॲड.सी.के. गुल्हाणे यांनी युक्तिवादात, या गुन्‘ाशी संशयितांचा संबंध नाही. पोलिसांनी कायद्याचा अभ्यास न करताच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. संशयित एक वर्षापासून कारागृहात आहेत. म्हणून त्यांना जामीन देण्यात यावा, असे मुद्दे मांडले. तर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके यांनी युक्तिवाद केला. त्यात त्यांनी, आरोपी हे पतसंस्थेचे संचालक असून त्यांच्या देखरेखीखाली संस्थेचा व्यवहार झाला आहे. संस्थेचे कर्जवाटप संचालकांच्या बैठकीत झाले आहे. संस्थेत बेनामी ठेवी आहेत; बेनामी कर्जवाटप झालेले आहे, असे मुद्दे मांडत शासनाच्या लेखापरीक्षकांचा अहवालही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.
३० रोजी कामकाज
रायसोनींच्या जामीन अर्जावर दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाला. या प्रकरणी पुढील कामकाज ३० रोजी होणार आहे. त्या दिवशी आरोपीच्या वकिलांकडून उच्च व सर्वोच्च न्यायालयातील काही निकालांचे संदर्भ दाखल करण्यात येणार आहेत.