गौणखनिज चोरी करणार्या २७४ जणांवर कारवाई
By admin | Updated: March 29, 2016 00:26 IST
गौणखनिज चोरी करणार्या २७४ जणांवर कारवाई
गौणखनिज चोरी करणार्या २७४ जणांवर कारवाई
गौणखनिज चोरी करणार्या २७४ जणांवर कारवाईजिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यात गौण खनिजाची चोरी करणार्या २७४ जणांवर कारवाई केली आहे. तर एरंडोल, बोदवड, रावेर, अमळनेर, पाचोरा व भडगाव येथील १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १ ते २२ मार्च दरम्यान तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत ६१ लाख ४९ हजार २१० रुपयांचा दंड वसुली करण्यात आला आहे. रावेर तहसीलदारांनी सर्वाधिक ४६ जणांवर कारवाई केली आहे. त्यापाठोपाठ अमळनेर, पारोळा, पाचोरा व जळगाव तहसीलदारांनी कारवाई केली आहे.