शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पिझ्झाच्या २० दुचाकींवर कारवाई

By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST

पिझ्झाच्या २० दुचाकींवर कारवाई

पिझ्झाच्या २० दुचाकींवर कारवाई
-आरटीओ : परिवहन वाहन म्हणून नोंदच नाही

नागपूर : शहरात घरोघरी पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या बाईकस्वारावर आरटीओने ब्रेक लावला आहे. बाईकवरून पिझ्झाची डिलिव्हरी करायची असेल तर परिवहन (ट्रान्सपोर्ट) कर भरा व पेटीचा आकार नियमानुसार ठेवा असा दम भरत तीन दुचाकी जप्त केल्या तर २० दुचाकींना शुक्रवारी नोटीस बजावली.
मोटार सायकल, कार, जीप, शेतीचा ट्रॅक्टर, अपंगाचे वाहन आदींचा वापर खासगी प्रकाराच्या वाहन प्रकारात येतो. मात्र या वाहनांचा वापर भाडे घेऊन धंद्यासाठी होत असल्यास त्या वाहनाची आरटीओमध्ये (प्रादेशिक परिवहन कार्यालय) ट्रान्सपोर्ट वाहन म्हणून नोंद करणे आवश्यक असते. शहरातील काही कंपन्यांनी पिझ्झा डिलिव्हरी करण्याची जबाबदारी दुचाकीस्वारांना दिली आहे. दुचाकीचा वापर धंद्यासाठी होत असल्याने आरटीओच्या नियमानुसार या दुचाकीची ट्रान्सपोर्ट वाहन म्हणून नोंद करणे आवश्यक होते. परंतु याची नोंद न करताच व्यवसाय धडाक्यात सुरू आहे. या शिवाय नियमानुसार पेटीचा आकार नसल्यास कारवाईचे निर्देशही नुकतेच परिवहन विभागाने दिले आहे. त्यानुसार आरटीओ, शहर कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात पिझ्झाची डिलिव्हरी करणाऱ्या तीन दुचाकीस्वाराची वाहने जप्त करण्यात आली तर २० दुचाकीस्वारांना नोटीस बजावण्यात आली.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार संबंधित कंपन्यांच्या ७०वर दुचाकी आहेत. यावर परिवहन कर म्हणून साधारण १४ लाख २१ हजार रुपये भुर्दंड पडण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात संबंधित कंपन्यांनी पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या पेट्याच काढून टाकल्या होत्या, त्यामुळे हे प्रकरणच मिटले होते. परंतु पावसाळा लागताच पुन्हा या पेट्या दिसू लागल्या आहेत.