शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आयसीयूमध्ये लैंगिक जबरदस्ती करणा-या आरोपीची ओळख पटली

By admin | Updated: February 16, 2016 10:45 IST

प्रसूत झालेल्या महिलेबरोबर लैंगिक जबरदस्ती करणा-या आरोपीची ओळख पटली असून, तो स्थानिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १६ - हरयाणाच्या झांज्जर जिल्ह्यात बहादूरगड येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शनिवारी नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलेबरोबर लैंगिक जबरदस्तीची धक्कादायक घटना घडली होती. 
या प्रकरणातील आरोपीची ओळख पटली असून, तो स्थानिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पिडित महिलेच्या घराजवळच तो रहातो असे पोलिसांनी सांगितले. रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता. त्यामुळे त्याची ओळख पटवता आली. आम्ही त्याची ओळख उघड करणार नाही कारण तो अजूनही फरार आहे असे पोलिसांनी सांगितले. 
या घटनेपूर्वी पिडित महिला त्याला ओळखत नव्हती याबद्दल आम्ही ठाम आहोत असे पोलिसांनी सांगितले. शनिवारी सकाळच्यावेळी आरोपी डॉक्टरच्या वेशात महिलेच्या खोलीत आला होता. पीडित महिलेला सुरुवातीला डॉक्टर तपासणी करत आहे असे वाटले. 
मात्र जेव्हा डॉक्टरचा चुकीचा इरादा लक्षात येताच तिने आक्षेप घेतला. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला. शुक्रवारीच पिडित महिलेची सिझरींग ऑपरेशनव्दारे प्रसूती झाली होती.