शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

अल्वर प्रकरणातील आरोपी आजच्या जमान्यातील भगत सिंग - साध्वी कमल

By admin | Updated: April 20, 2017 12:36 IST

स्वयंघोषित गोरक्षक साध्वी कमल यांनी अल्वर प्रकरणातील आरोपींची भगत सिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्याशी तुलना केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

जयपूर, दि. 20- स्वयंघोषित गोरक्षक साध्वी कमल यांनी अल्वर प्रकरणातील आरोपींची भगत सिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्याशी तुलना केली आहे. या प्रकरणातील आरोपी विपिन यादव सोमवारी परिक्षा देण्यासाठी बेहरोर येथील कॉलेजमध्ये आला असताना साध्वी कमल यांनी त्याची भेट घेऊन कौतुक केले. विपिनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 
 
 तू आजच्या जमान्यातील भगत सिंग, चंद्रशेखर आझाद आहेस. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे. आपण आपल्या देशात असे काम करणार नाही तर दुसरीकडे कुठे करणार. तू कुठलीही चिंता करु नकोस असे साध्वी त्याला म्हणाल्या. 1 एप्रिल रोजी कथित गोरक्षकांनी अल्वर येथे गायींची तस्करी करत असल्याच्या संशयातून केलेल्या मारहाणीत पहलू खान या शेतक-याचा मृत्यू झाला होता आणि चार जण जखमी झाले होते. विपिन यादव या प्रकरणातील एक आरोपी आहे. 
 
तुरुंगात नुसता बसून राहू नकोस, गोरक्षणाचा संदेश दे. तुरुंगात सगळयांना जय गो माता बोलायला शिकव. मागच्या महिन्यात साध्वी कमल आणि तिच्या समर्थकांनी जयपूर येथे एका हॉटेलमध्ये बीफ पार्टी चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे धाड टाकली होती.