जरीपटक्यातील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
By admin | Updated: February 19, 2016 00:40 IST
नागपूर : जरीपटका हद्दीत राहणारे राजेश मोहनदास गोदवानी (वय ३५) हे १७ फेब्रुवारीला रात्री १० वाजता घरात बेशुध्दावस्थेत आढळले. त्यांना उपचाराकरिता मेयोत दाखल करण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
जरीपटक्यातील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
नागपूर : जरीपटका हद्दीत राहणारे राजेश मोहनदास गोदवानी (वय ३५) हे १७ फेब्रुवारीला रात्री १० वाजता घरात बेशुध्दावस्थेत आढळले. त्यांना उपचाराकरिता मेयोत दाखल करण्यात आले. तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.---