लकडगंजमध्ये अपघात
By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST
वृद्धाचा मृत्यू
लकडगंजमध्ये अपघात
वृद्धाचा मृत्यू नागपूर : ९ ऑगस्टच्या रात्री ७ वाजताच्या सुमारास लकडगंजमध्ये झालेल्या अपघातात जखमी झालेले अशोक गुलाबराव कुकवास (वय ६०, रा. मारवाडी वाडी, शांती नगर यांचा मंगळवारी दुपारी १ वाजता मृत्यू झाला. लकडगंज पोलिसांनी दोषी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचा शोध घेतला जात आहे.---