शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

अभिजित कोळपे बातमी : विनोदी नाटकातून स्वच्छतेचे पटवले महत्त्व

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

वार्षिक स्नेहसंमेलन : कुरकुंभला विविध सांस्कृतिक कार्यक्रम

वार्षिक स्नेहसंमेलन : कुरकुंभला विविध सांस्कृतिक कार्यक्रम
कुरकुंभ : पारंपरिक लोकनृत्यासह हिंदी-मराठी चित्रपटांतील गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली, तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विनोदी नाटकातून स्वच्छ भारत अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन यांबाबत मनोरंजनातून प्रबोधन केले.
येथील प्राथमिक शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच जयश्री भागवत यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी ????
कार्यक्रमासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. या प्रसंगी उपसरपंच अरुण भागवत, सनी सोनार, रशीद शेख, अरुण साळुंके, सविता गोरे, तारा गायकवाड, वैशाली गिरमे, राहुल भंडलकर, वैजयंता भोसले, सुनील पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब खंडाळे, मुख्याध्यापिका अलका ढेरे, फिरंगाई माता विद्यालयाचे मुख्याध्यापक नानासाहेब भापकर उपस्थित होते. शांताराम जगताप यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र भोसले यांनी सूत्रसंचालन केले. विश्वनाथ शिंदे यांनी आभार मानले.
फोटो ओळ : कुरकुंभ येथील प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेह संमेलनात नृत्य करताना विद्यार्थी.
(छायाचित्र : रिजवान शेख) 14022014-िं४ल्लि-06