शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

अभिजित कोळपे बातमी : शिवाजी कुस्ती संकुलास ५१ हजारांची देणगी

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

सासवड : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी कुस्ती संकुलास पुरंदरमधील ज्येष्ठ मल्ल बबनराव घाटे यांच्या वतीने रोख ५१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. पुणे मार्केट कमिटीचे संचालक नंदकुमार जगताप यांनी संकुलाच्या वतीने देणगी स्वीकारली.सासवड येथे नुकत्याच पुरंदरच्या लाल मातीचा राजा कुस्ती स्पर्धा झाल्या. दहा वेगवेगळ्या वजन गटात झालेल्या या ...


सासवड : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिवाजी कुस्ती संकुलास पुरंदरमधील ज्येष्ठ मल्ल बबनराव घाटे यांच्या वतीने रोख ५१ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. पुणे मार्केट कमिटीचे संचालक नंदकुमार जगताप यांनी संकुलाच्या वतीने देणगी स्वीकारली.
सासवड येथे नुकत्याच पुरंदरच्या लाल मातीचा राजा कुस्ती स्पर्धा झाल्या. दहा वेगवेगळ्या वजन गटात झालेल्या या स्पर्धेत येथील शिवाजी कुस्ती संकुलाच्या मल्लांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे ही देणगी दिल्याचे घाटे यांनी सांगितले. या वेळी पुरंदर कुस्तीगीर संघाचे सदस्य मोहन जगताप, कुंडलिक जगताप, कुस्ती संकुलाचे प्रशिक्षक विष्णुपंत पाटील, संभाराजे जगताप, बापू मोकाशी व कुस्ती संकुलातील मल्ल उपस्थित होते. पुरंदरच्या ग्रामीण भागातील मल्लांसाठी सासवड येथे माजी आमदार चंदूकाका जगताप व संजय जगताप यांच्या मार्गदशर्नाखाली अद्ययावत शिवाजी कुस्ती संकुल उभारले आहे. यात माती, गादी विभाग, व्यायाम साहित्य, राहणे व खुराकाची सोय करण्यात आली असल्याने मल्लांना याचा फायदा होत असल्याचे नंदकुमार जगताप यांनी या वेळी सांगितले.
फोटो ओळी : सासवड येथील शिवाजी कुस्ती संकुलास बबनराव घाटे यांनी ५१ हजारांची देणगी दिली. या प्रसंगी उपस्थित नंदकुमार जगताप, मोहन जगताप, विष्णुपंत पाटील आदी.